लंडनमध्ये अवनीत कौर लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो तुफान व्हायरल

व्हेकेशन प्रेमी अवनीत कौर लंडनच्या हॉटेलच्या रुमपासून बाल्कनीपर्यंत आनंद लुटताना दिसत आहे. अवनीत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने सुट्ट्यांचे फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jul 05, 2024 | 3:55 PM
1 / 5
अभिनेत्री अवनीत कौर तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सोश मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
अवनीत हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री आनंदी दिसत आहे. अवनीत कौरने लंडनच्या हॉटेलच्या रुमपासून बाल्कनीचे फोटो देखील पोस्ट केले आहे.

3 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौर कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
अभिनेत्री अवनीत कौर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. वयाच्या 22 व्या वर्षी अवनीत हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us