
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटोंमध्ये सोनाक्षी पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. वेग-वेगळ्या लूकमध्ये सोनाक्षीने फोटो पोस्ट केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने लेहेंगा आणि साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. सोनाक्षी पारंपरिक लूक तुम्ही देखील फॉलो करू शकता.

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडतात. शिवाय तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.

सोशल मीडियावर देखील सोनाक्षी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनाक्षीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.