Sonam Kapoor हिच्या फ्लोरल ड्रेसमध्ये दिलखेच अदा, फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या अभिनयापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Oct 08, 2023 | 5:12 PM
1 / 5
सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

सध्या सोनम कपूर तिच्या रॉयल लूकमुळे चर्चेत आली आहे. सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटकडे चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य उठून दिसत आहे.

2 / 5

सोनम कपूर हिने फ्लॉरल ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये सोनम प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. एका मुलाची आई असून देखील सोनम हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

3 / 5

अभिनेत्री सोनम कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

4 / 5

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5

अभिनेत्री सोनम कपूर अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय तिने साकारलेल्या भूमिकांना चाहत्यांनी प्रेम देखील दिलं. चाहते आजही सोनम हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us