पावर ऑफ गर्ल ! अमृता अरोराच्या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानची गर्ल गॅंग एकत्र,मलायकाचा लूक पाहिलात का ?

| Updated on: Jan 31, 2022 | 1:38 PM

मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा हीच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीमध्ये करीना कपूर धमाल करताना दिसली. विशेष म्हणजे इंस्टाग्राम स्टोरीवर या पार्टीचा फोटो टाकून अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानसोबत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि बर्थडे गर्ल अमृता अरोराही उपस्थित होती.

1 / 5
मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा हीच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीमध्ये करीना कपूर धमाल करताना दिसली. विशेष म्हणजे इंस्टाग्राम स्टोरीवर या पार्टीचा फोटो टाकून अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

2 / 5
या बर्थडे पार्टीत करीना कपूर खानसोबत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि बर्थडे गर्ल अमृता अरोराही उपस्थित होती. केक कापून हा वाढदिवस साजरा केला.

3 / 5
पार्टीमध्ये सर्वांनीच डोक्यावर वाढदिवसाच्या टोप्या घातल्या होत्या, ज्या लाल रंगाच्या होत्या. प्रत्येकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
एका पार्टीत सहभागी झाल्यानंतर करीना कोरोना पॉझिटिव्ह आली होती, त्यामुळे बरेच दिवस करीना कुठल्याही पार्टीमध्ये सहभागी झाली नव्हती.

5 / 5
या चारही अभिनेत्रींची मैत्री खूप चांगली आहे. या नेहमीच सोबत पार्ट्या करताना दिसतात.