Sushmita Sen हिच्या लेकीच्या हॉट आणि बोल्ड अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री सुष्मिता सेन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.. सध्या सुष्मीता हिच्या मोठ्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...

| Updated on: Aug 19, 2023 | 2:12 PM
1 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या 'ताली' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. जीओ सिनेमावर प्रदर्शित झालेली वेब सीरिज प्रेक्षकांना फार आवडली आहे. सुष्मिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या 'ताली' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. जीओ सिनेमावर प्रदर्शित झालेली वेब सीरिज प्रेक्षकांना फार आवडली आहे. सुष्मिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

2 / 5

आता सुष्मिता मोठी लेक रेने सेन हिच्या मुळे चर्चेत आली आहे, सध्या रेने हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये सुष्मिता हिची लेक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5

रेने हिने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, 'सुट्टाबाजी' सिनेमाच्या माध्यमातून रेने हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण एक सेलिब्रिटी किड म्हणून रेने प्रसिद्ध नाही.. पण सोशल मीडियावर मात्र ती कायम सक्रिय असते.

4 / 5

रेने अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. रेने कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5

रेने आई सुष्मिता सेन हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. शिवाय रेने आई आणि लहान बहिणीसोबत अनेक ठिकाणी फिरायला देखील जाते.. सध्या सर्वत्र रेने हिच्या फोटोंची चर्चा आहे...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us