
द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कमाई करताना दिसत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे.

द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सतत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ही सातत्याने केली जात होती. मात्र, प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद हा चित्रपटाला दिला आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने चित्रपटावरील बंदी उठवली आहे.

आता कोर्टाच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. विशेष म्हणजे . द केरळ स्टोरी हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये धमाका करता दिसत आहेत.

द केरळ स्टोरी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने कमाईमध्ये अनेक बाॅलिवूड चित्रपटांना मागे टाकले आहे.