
चाहते अजूनही टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताला फक्त उतरन शोसाठी ओळखतात. टीनानं टीव्हीवर रील लाइफमध्ये नेहमीच सुसंस्कृत भूमिका साकारल्या आहेत.

टीव्हीवर साध्या लूकमध्ये दिसणारी टीना सोशल मीडियावर अनेदा तिच्या ग्लॅमरस अवतारमध्ये दिसते. तिचा हा लूक पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

टीना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि दररोज तिचे हॉट फोटो शेअर करते आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बीचवर सेक्सी लूकमध्ये तिनं फोटो शेअर केले आहेत.

नुकतंच टीनानं शेअर केलेल्या फोटोत ती वाळूवर बसलेली आहे, यादरम्यान ती काळ्या रंगाच्या रंगात बिकिनीमध्ये दिसली आहे.

या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. टीनाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.