
अभिनेत्री तृप्ती डिमरी हने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवा लूक आवडला आहे. पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या यशानंतर तृप्ती 'बॅडन्यूज' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. सिनेमा 19 जुलै 2024 मध्ये प्रदर्शित झाला आहे.

'बॅड न्यूज' सिनेमात विकी कौशल कौशल (Vicky Kaushal), तृप्ती डिमरी आणि एम्मी विर्क (Ammy Virk) यांची मुख्य भूमिका आहे,

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.