Wedding Photos | बहिणीच्या लग्नात कियारा अडवाणीचीच चर्चा, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो, पाहा कियाराचा अनोखा अंदाज

‘शेरशाह’ फेम बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आजकाल तिची बहीण इशिताच्या लग्नात खूप धमाल करत आहे. कियारानं पिवळ्या रंगाचा लहेंगा घातला आहे. यामध्ये कियाराचा आगळा अंदाज दिसत आहे. चाहत्यांनी या फोटोंना प्रचंड पसंती दिली आहे.

Wedding Photos | बहिणीच्या लग्नात कियारा अडवाणीचीच चर्चा, इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो, पाहा कियाराचा अनोखा अंदाज
कियारा अडवाणीची बहीण इशिताचं लग्न चांगलचं धुमधडाक्यात झालं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ कियारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:50 AM