
सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये सध्या फक्त आणि फक्त सोफिया कुरेशी यांची चर्चा रंगली आहे आहे. पण त्यांच्या बहिणीबद्दल फार कोणाला माहिती नाही.

सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं बॉलिवूडशी खास कनेक्शन आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं नाव शायना कुरेशी आहे.

शायना कुरेशी झगमत्या विश्वात काम करतात. पण त्या कधीच समोर येत नाही. शायना कुरेशी पडद्यामागे काम करतात. त्या अभिनेत्री नाहीत.

सोफिया कुरेशी यांची बहीण शायना कुरेशी यांचं मुंबईत एक प्रॉडक्शन हाऊस आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपट आणि जाहिरातींची निर्मिती केली जाते.

एका रिपोर्टनुसार, सोफिया यांचं लग्न मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे आर्मी ऑफिसर मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झालं आहे. त्यांच्या मुलाचं नाव समीर कुरेशी असं आहे.