AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trade Deal : भारत सुस्साट, व्यापार कराराची सर्वात मोठी अपडेट समोर; थेट अमेरिकेत होणार…

भारत आणि अमेरिका यांच्यात अंतिरम व्यापार करार झालेला आहे. आता या व्यापाराला कायदेशीर रुप येणार आहे. त्याविषयीची मोठी अपडेट आता समोर आली आहे. येत्या 23 फेब्रुवारी रोजी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

| Updated on: Feb 16, 2026 | 9:38 PM
Share
भारत आणि अमेरिके यांच्यातील ऐतिहासिक अशा व्यापार कराराची जगभरात चर्चा चालू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांनी एकत्रितपणे हा अंतरिम व्यापार करार झालेला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या करारासंदर्भात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

1 / 5
भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम करारासंदर्भातील चर्चा आता संपली असून दोन्ही देश पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सर्वकाही सुरळीत झालं तर मार्च 2026 च्या शेवटपर्यंत दोन्ही देश या व्यापार करारावर हस्ताक्षर करू शतात. सोमवारी वाणिज्य विभागाचे सचिव राकेश अग्रवाल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

2 / 5
या माहितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यातील हा करार नेमका कसा असेल याचे स्वरुप ठरले आहे. या कराराला आता कायदेशीर रुप यावे यासाठी कराराच्या मसुद्यावर फक्त हस्ताक्षर करण्याची प्रक्रिया शिल्लक राहिलेली आहे. त्यासाठीच येत्या 23 फेब्रुवारी रोजी भारताचे एक शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे.

3 / 5
आपल्या या अमेरिकेच्या दौऱ्यात भारत-अमेरिका व्यापार कराराला कायदेशीर रुप देण्याला भारताचे प्राधान्य असेल. या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाचे नेतृत्त्व सहसचिव दर्पण जैन करतील. वॉशिंग्टनमध्ये जैन यांची अमेरिकेतील समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. त्यानंतर अंतरिम व्यापार करारावर सह्या करण्यात येतील.

4 / 5
दरम्यान, सर्वकाही सुरळीत राहिले तर मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत या कराराला कायदेशीर रुप येऊ शकते. परंतु अद्याप  भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावर हस्ताक्षर नेमके कधी होणार, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू