AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला सर्वात मोठा तुरुंग, एकाच वैळी राहू शकतात 45000 कैदी, सुरक्षा अशी की पळून जाणं अशक्य!

जगात असा एक तरुंग आहे, ज्यामध्ये एका वेळी तब्बल 40 हजार कैदी राहू शकतात. या तुरुंगाची सुरक्षाही चांगलीच चोख आहे. यातून कैदी पळून जाऊ शकत नाही.

| Updated on: Nov 24, 2026 | 10:19 PM
Share
जगातील सर्वात मोठी तुरुंग व्यवस्था म्हणून एल साल्वाडोरमधील CECOT जेलची ओळख आहे. टेकोलुका येथे असलेल्या या तुरुंगाचे पूर्ण नाव 'सेंट्रो डी कॉन्फिनामिएंटो डेल टेररिस्मो' असे आहे. कुख्यात टोळ्यांचे सदस्य आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित आरोपींना ठेवण्यासाठी 31 जानेवारी 2023 रोजी या जेलची सुरुवात करण्यात आली.

1 / 5
 या तुरुंगाची कमाल क्षमता तब्बल 40 हजार कैद्यांची आहे. मात्र, येथे प्रत्यक्ष किती कैदी आहेत, याचे आकडे वेगवेगळ्या अहवालांमध्ये वेगवेगळे आहेत. नोव्हेंबर 2025 च्या एका अहवालानुसार येथे 14561 कैदी होते, तर जानेवारी 2026 मध्ये हा आकडा सुमारे 20 हजार असल्याचे सांगण्यात आले होते.

2 / 5
 CECOT मधील कैद्यांसाठी अत्यंत कठोर नियम लागू आहेत. कैद्यांना दिवसातील जवळपास 23  तास 30 मिनिटे कोठडीतच राहावे लागते आणि बाहेर पडण्यासाठी केवळ 30  मिनिटांचा वेळ मिळतो. त्यांना गाद्या किंवा उशा नसलेल्या लोखंडी बहुमजली खाटांवर झोपावे लागते, तर कुटुंबीयांच्या भेटींवरही निर्बंध आहेत.

3 / 5
या तुरुंगात कैद्यांवर 24 तास नजर ठेवली जाते. कृत्रिम प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेसाठी विशेष जाळ्यांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी खिडक्या, पंखे किंवा एअर कंडिशनर नसल्याने कैद्यांना उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो.

4 / 5
सुरक्षेच्या दृष्टीने या तुरुंगाभोवती मजबूत काँक्रीटच्या भिंती, विजेचे कुंपण आणि निगराणी मनोरे उभारण्यात आले आहेत. उपलब्ध अहवालांनुसार येथे 19  वॉचटॉवर असून सैन्य, पोलीस आणि तुरुंग कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात.

5 / 5
Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी