AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : हे झाड आहे खूपच शुभ, जर घराच्या अंगणात आपोआप उगवलं तर समजून जा लवकरच होईल भाग्योदय

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना अतिशय शुभ माण्यात आलं आहे, ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही. घरातील सर्व दोष दूर होऊन, घरात सुख, समृद्धी आणि शांती येते, आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : हे झाड आहे खूपच शुभ, जर घराच्या अंगणात आपोआप उगवलं तर समजून जा लवकरच होईल भाग्योदय
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 9:57 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना खूप शुभ माण्यात आलं आहे. ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडू शकत नाही. सर्व प्रकाराच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुमचं संरक्षण होतं. त्यामुळे ही झाडं घरात आवश्य लावली पाहिजेत, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. काही झाडं अशी असतात की ती झाडं जर तुमच्या घरात असतील तर त्या झाडांच्या रुपाने देवी देवतेचा निवास तुमच्या घरात असतो. आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्याला वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. हे झाडं जर तुमच्या घरात असेल तर तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. एवढंच नाही तर दत्त गुरूंचा आशीर्वाद कायम तुमच्या घरावर राहील. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

उंबराचं झाड – उंबराच्या झाडाला वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. ज्या घरात उंबराचं झाडं असतं, त्या घराचं सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होतं. एवढंच नाही तर अशा घरात असलेले सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. उंबराच्या झाडाखाली नेहमी श्री दत्त गुरूंचा निवास असतो, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात कुठेही उंबराचं झाड असेल तर दररोज या झाडाखाली दिवा लावला पाहिजे. ज्या घरात उंबराचं झाडं असते, त्या घरावर सदैव श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद असतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर एखाद्या कुटुंबाचा भाग्योदय होणार असेल तर अशा ठिकाणी हे उंबराचं झाडं आपोआप उगतं असंही म्हटलं जातं.

ज्या घरात उंबराचं झाडं असतं, त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, श्री दत्त गुरुंचा आशीर्वाद सदैव अशा घरावर असतो. घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी