भारताचा हा स्टार क्रिकेटर दररोज खातो एक किलो मटण; म्हणाला त्याच्याशिवाय…, आहार पाहून डोकं चक्रावून जाईल

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत टीम इंडियानं दमदार कामगिरी करत बांग्लादेश आणि पाकिस्तानचा पराभव केला. मात्र या दरम्यान आता एक खेळाडू चांगलाच चर्चेत आला आहे.

भारताचा हा स्टार क्रिकेटर दररोज खातो एक किलो मटण; म्हणाला त्याच्याशिवाय..., आहार पाहून डोकं चक्रावून जाईल
Image Credit source: Axar Patel X Account
| Updated on: Mar 01, 2025 | 3:06 PM