स्मृती मंधाना हिचा आलिशान बंगला SM18 पाहिलाय का ? आत पूल- जिम, भव्यता पाहून हैराण व्हाल….

| Updated on: May 01, 2026 | 8:23 PM
1 / 8
स्मृतीने अलिकडेच तिच्या इंस्टा पोस्ट या आलिशान बंगल्याची एक झलक दाखवली आहे.तुम्हाहा बंगला पाहून वाटेल की एखादे फाईव्ह स्टार हॉटेलच आहे. महाराष्ट्राच्या सांगलीत तिने हा लक्झरीयस बंगला बांधला आहे.

2 / 8
 या बंगल्याचे नाव SM18 असे असून तो पाच हजार चौरसी फूटांवर दोन अपार्टमेंट्सना एकत्र करुन बांधला आहे.याची किंमत ३२ ते ३४ कोटी म्हटली जात आहे.

3 / 8
फोटोत स्मृती या आपल्या बंगल्याच्या बाहेर पोझ देत उभी राहिलेली दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत घराच्या प्रवेश द्वारात तिचे पालक उभे असलेले दिसत आहेत.

4 / 8
इंस्टा पोस्ट व्दारे स्मृतीने या मेंशनचा क्लोजअप लूक शेअर केला आहे.. मिनिमलिस्ट इंटेरिअर, ट्रॉफींनी सजवलेले लिव्हींग रुम आणि फॅमिली सेंट्रीक लेआऊट यास रिगल लूक देत आहेत.

5 / 8
 प्रवेशद्वारातून भिंतीवर मोठ्या अक्षरात SM 18 अशी अक्षरे लक्ष वेधत आहेत. या येथे SM चा अर्थ स्मृती मंधाना आणि 18 चा अर्थ तिच्या जर्सीचा हा नंबर आहे.

6 / 8
 चाहत्यांनी स्मृतीच्या या आलिशान घराचा होम टुर देण्यास सांगितले आहे. कोणी लिहिलंय की क्वीनचा आलिशान महल. चाहत्यांच्या मते स्मृतीचा बंगला हा फाईव्ह स्टारच्या पुढे फेल आहे.

7 / 8
स्मृतीच्या घरात  जिम देखील तयार केलेली आहे. या घराच्या आत स्विमिंग पूल देखील आहे. येथे ती रिलॅक्स करत असते. तिने लिव्हींग रुमच्या भिंतीवर ट्रॉफी ठेवल्या आहेत. मुंबईतील गर्दीपासून दूर तिचे हे शांतता आणि मनाला आराम देणारे आहे. मॉर्डन लूक सोबत ते एस्थेटिक देखील आहे.

8 / 8
 स्मृतीने तिच्या घराला सिंपल ठेवले आहे. यास रॉ आणि रिअर बनवले आहे. जास्त सजावट केलेली नाही. कारण हे घर दोन अपार्टमेंटना एकत्र करुन तयार केले आहे. त्यामुळे हे अधिक मोकळे आणि हवेशीर आहे.यात स्पेस अधिक आहे.

Follow Us