PHOTO : ‘पिहू’ची भूमिका साकारणाऱ्या दोन वर्षीय मायराचे खास फोटो

पिहू या सिनेमात दोन वर्षीय मायरा विश्वकर्माने प्रमुख भूमिका साकारली आहे. (पुढील फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा आणि स्वाईप नेक्स्ट करा)
- पिहू या सिनेमात दोन वर्षीय मायरा विश्वकर्माने प्रमुख भूमिका साकारली आहे. (पुढील फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा आणि स्वाईप नेक्स्ट करा)
- मायराच्या भूमिकेविषयी प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे.
- ज्येष्ठ पत्रकार विनोद कापरी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
- पिहू सिनेमा 16 नोव्हेंबरला रिलीज होईल.
- नुकतंच दिल्लीत या सिनेमाच्या प्रेस स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.
- या शोनंतर प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
Follow Us