Riteish Deshmukh : रितेश देशमुख घरात असतो तरी कसा? जिनिलिया हिचा मोठा खुलासा

genelia deshmukh, Riteish Deshmukh, genelia deshmukh, genelia deshmukh look, genelia deshmukh white saree, genelia deshmukh love life, genelia deshmukh look, genelia deshmukh new film, genelia deshmukh new look, जिनिलिया देशमुख

| Updated on: Sep 05, 2026 | 3:36 PM
1 / 5
Riteish Deshmukh :  अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील घाटकोपर येथील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीत उपस्थित होते. यावेळी रितेश - जिनिलिया यांनी सर्वांना दहीहंडीच्या  शुभेच्छ दिल्या.

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी देखील घाटकोपर येथील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीत उपस्थित होते. यावेळी रितेश - जिनिलिया यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छ दिल्या.

2 / 5

सर्वांना शुभेच्छा देत रितेश देशमुख म्हणाला, 'हा उत्साह पाहून प्रचंड उर्जा मिळते. दरवर्षी हा उत्साह आपण साजरा करतो, सर्वांची एनर्जी पाहून खूप छान वाटतं...', रितेश याला पिहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला.

3 / 5

यावेळी जिनिलिया हिने रितेश याच्याबद्दल मोठा खुलासा केला. जिनिलिया म्हणाली, 'रितेश घरी जास्त बोलतात, पण बाहेर फार कमी बोलतात...', सध्या सर्वत्र जिनिलिया हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

4 / 5

रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

5 / 5

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख बॉलिवूडचे पॉव्हरफूल कपल आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहते आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब म्हणून देखील जिनिलिया हिची ओळख आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us