महानवमीच्या शुभ मुहूर्तावर चमकणार या 5 राशींचे नशिब, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी महानवमी साजरी केली जाते. या दिवशी देवीच्या सिध्दिदात्री रुपाची पुजा केली जाते. देवीच्या या रुपाची पुजा केल्याने नवरात्रीच्या 9 दिवसांची फलप्रप्ती होते. या दिवशी राशीचक्रातील 5 राशींचे नशिब बदलणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी.

1/12
मेष राशींच्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मनासारखे यश प्रप्त होणार आहे. हे लोक महत्वपूर्ण लक्षसाध्य करू शकतील. तर त्यांनी ठरवलेल्या योजनांमध्ये त्यांना मनासारखे यश प्रप्त होईल.

2/12
वृषभ राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला राहिल. त्यांची सर्व कामे उत्साहात आणि सकारात्मक पद्धतीने होतील. प्रतिभांना चालना मिळेल.

3/12
मिथुन राशीसाठी कामासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक व्यावहार करताना सांभाळून. पैशाच्या बचतीकडे लक्ष द्या.

4/12
कर्क राशीसाठी नाती उत्तम राहतील.  प्रभावी लोकांच्या भेटी होतील. मित्रांच्या भेटी गाठींची शक्यता आहे.

5/12
सिंह राशीसाठी देण्या-घेण्याच्या कागदपत्रांमध्ये सावधानी बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमची योग्याता सिद्ध होईल.

6/12
कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज त्यांची सर्वश्रेष्ठ काम अगदी सोप्या पद्धतीत होईल.

7/12
तुला राशीसाठी आजचा दिवस सावधानी बाळगण्याचा आहे. कामकाजाच्या बाबतीत सर्व गोष्टी तुमच्या बाजूने राहतील.

8/12
 वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामकाजामध्ये यश प्रप्त होईल. अनेक गोष्टीचा लाभ होईल. आर्थिकदृष्ट्या मजबूती राहील.

9/12
धनु राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये भेटीगाठींची शक्यता संभावते.

10/12
मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. जीवन स्तरातमध्ये सुधारणा होणार आहे. तर जोखीम घेण्याचा स्वभाव यश मिळवून देईल.

11/12
कुंभ राशीसाठी आजचा दिवस सजग राहण्याचा आहे. कामकाज उत्तम राहील. खर्चीवरती लगाम असूद्या.

12/12
 मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. करियर व्यवसायामध्ये उत्तम संधी येतील.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI