Today Horoscope : आयुष्यात आजचा दिवस खूपच खास, सगळ्या इच्छा होणार पूर्ण, वाचा राशीभविष्य!

मेष राशीच्या लोकांना आज आपल्या व्यवसायात यश येईल. एखादे चांगले काम हातून घडले. कामाच्या ठिकाणीही तुमची आज प्रशंसा होईल. संपत्तीशी निगडित वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 9:50 PM
1 / 5
7 September 2026 Horoscope : सात सप्टेंबर रोजी सोमवार आहे. सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते. आजचा दिवस काही राशींसाठी खूप चांगला असणार आहे. तर काही राशींपुढे नवी आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे.

2 / 5

मेष राशीच्या लोकांना आज आपल्या व्यवसायात यश येईल. एखादे चांगले काम हातून घडले. कामाच्या ठिकाणीही तुमची आज प्रशंसा होईल. संपत्तीशी निगडित वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

3 / 5

वृषभ राशीच्या लोकांची भांडणं होऊ शकतात. त्यामुळे भांडण करताना भावनांचा उद्रेक होऊ देऊ नका. समोर येणाऱ्या संकटांना हिमतीने तोंड द्या. करिअरची नवी संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी राजकारणात पडू नका.

4 / 5

मिथून राशीच्या लोकांपुढे आज कमी-अधिक प्रमाणात संकटं निर्माण होऊ शकतात. कार्यालयात नवा टास्क मिळू शकतो. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम करायला सुरुवात करा.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us