AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दयाबेन’ने केला अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेल्या दिशा वकानीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पती आणि मुलांसोबत एक यज्ञ करताना दिसतेय.

| Updated on: Aug 20, 2025 | 9:12 AM
Share
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. 2017 मध्ये तिने बाळंतपणासाठी ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही.

1 / 5
दिशाला दोन मुलं असून ती सध्या तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रीत करत आहे. ती मालिकेत परत कधी येणार, याची सतत विचारणा चाहत्यांकडून होत असते. परंतु याचं नेमकं उत्तर निर्मात्यांकडेही नाही. असं असलं तरी दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

2 / 5
सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये ती पती आणि दोन्ही मुलींसह महाराष्ट्रात अश्वमेध महायज्ञ करताना दिसली. या यज्ञात ती कुटुंबीयांसह सहभागी झाली. दिशाच्या फॅनक्लबकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती पतीसह यज्ञ आणि पूजा करताना दिसून येत आहे.

3 / 5
अशा प्रकारचे यज्ञ होत राहिले पाहिजेत, अशीही प्रतिक्रिया ती यात देताना दिसतेय. "श्रीरामचंद्र भगवान यांनीसुद्धा अश्वमेध महायज्ञ केलं होतं. असे यज्ञ झाल्याने पर्यावरणात सुधारणा होते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लहान मुलांनाही त्यातून बरंच काही शिकायला मिळतं," असं ती म्हणाली.

4 / 5
"सर्वांच्या मनात चांगले विचार येतात. अशा यज्ञात सहभागी होता आल्याने मी स्वत:ला खूप नशिबवान समजते", अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. दिशाचा हा  व्हिडीओ पाहून ती मालिकेत कधी परत येणार, अशी विचारणा चाहत्यांकडून केली जात आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...