PHOTO : चमकदार त्वचेसाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की ट्राय करा, होतील फायदे

लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्ससाठी ओळखले जाते. लिंबामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते.

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 11:32 AM
1 / 5
सुंदर त्वचा

सुंदर त्वचा

2 / 5

फळे जशी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तशीच ती आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. फळे मॅश करा आणि आपल्या त्वचेवर लावा. यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

3 / 5

लिंबू नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्ससाठी ओळखले जाते. लिंबामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. 2 चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा.

4 / 5

संत्रीचा रस आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतो. नियमितपणे संत्रीचा रस चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

5 / 5

मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 2 चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचे चंदन पावडर आणि थोडे गुलाब पाणी मिसळा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us