
चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाणारी सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवत आहे.

नेहमीच हटके अंदाजात दिसणाऱ्या सईनं आता आणखी एक नवं फोटोशूट केलं आहे.

डेनिम जॅकेट आणि व्हाईट ड्रेसमधील सईचा हा लूक परफेट क्लासी लूक देतोय.

सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाची परिक्षक असलेल्या सईने या कार्यक्रमाच्या एका भागासाठी स्पेशल आणि हटके लूक केला होता.

सई या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसतेय,