फक्त 155 मिनिटांचा गोल्डन टाईम, देव दिवाळीला किती आणि कधी दिवे लावायचे? वर्षभरासाठी व्हाल मालामाल

देव दिवाळी २०२५ मध्ये ५ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला येणारा हा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. यंदाच्या शुभ योगात दीपदान व धार्मिक कृत्यांचे महत्त्व अधिक आहे.

फक्त 155 मिनिटांचा गोल्डन टाईम, देव दिवाळीला किती आणि कधी दिवे लावायचे? वर्षभरासाठी व्हाल मालामाल
diya
| Updated on: Nov 03, 2025 | 8:07 PM