
गणेश चतुर्थीसाठी, सोनारिका भदोरियाच्या या साडी लूकवरून तुम्ही कल्पना घेऊ शकता. तिने बनारसी फॅब्रिकमध्ये पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. हेअरस्टाईल आणि हलक्या वजनाच्या कानातल्यांनी तिचा लूक पूर्ण केला आहे.

सोनारिका कायम पारंपरिक लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यामुळे तुम्ही सोनारिका हिचा लूक गणपतीच्या दिवसांत फॉलो करु शकता.

फक्त साडी नाही तर सोनारिका ड्रेसमध्ये देखील महिलांना फॅशन गोल्स देत असते. महिलांना आणि मुलींना सोनारिका हिला फॉलो करतात.

गणेश चतुर्थीसाठी अभिनेत्रीच्या या लूकवरून तुम्ही कल्पना देखील घेऊ शकता. तुम्हाला प्रिंटेड, हेवी किंवा लाईट वर्कमध्ये फ्लोअर टच अनारकली सूट मिळतील.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.