AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धमाल 4’ चित्रपटातील नवीन गाणं ऐकून बेला चाओ हे गाणं विसरून जाल, काही तासांमध्ये सोशल मीडियावर ठरलं हिट

'धमाल 4' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यामधील 'पैसा लाओ' हे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गाणं ऐकताच 'बेला चाओ' हे गाणं विसरून जाल.

| Updated on: Jul 10, 2026 | 3:10 PM
Share
बहुप्रतीक्षित विनोदी चित्रपट 'धमाल 4' आज 10 जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासोबतच निर्मात्यांनी 'पैसा लाओ' हे नवे गाणेही रिलीज केले असून, ते सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर अनेक प्रेक्षकांना लोकप्रिय वेबसीरिज 'मनी हाइस्ट'मधील गाजलेले 'बेला चाओ' गाणे आठवत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

1 / 5
'पैसा लाओ' हे गाणे गायक नीरज श्रीधर यांनी गायले असून, गीतकार कुमार यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. तनिष्क बागची आणि परम राज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. जोशपूर्ण संगीत, आकर्षक शब्द आणि धमाल सादरीकरणामुळे हे गाणे प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडणारे ठरत आहे.

2 / 5
या गाण्यात चित्रपटाची कथाही प्रभावीपणे उलगडताना दिसते. आयुष्यात पैशाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या गाण्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, काहींनी विनोदी शैलीत हे गाणे दोनदा ऐकल्यानंतर 'बेला चाओ'ही विसरून जाल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5
धमाल 4 मध्ये अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, संजय मिश्रा यांच्यासह ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवि किशन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना खळखळून हसवणारा मनोरंजनाचा अनुभव देण्याचा चित्रपटाचा प्रयत्न आहे.

4 / 5
महायुद्धादरम्यान

महायुद्धादरम्यान

5 / 5
Follow Us
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?