AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanashree Verma : चहलची पूर्व पत्नी धनश्री रडत असताना घरातल्या या व्यक्तीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि….

Dhanashree Verma : 'राइज अँड फॉल' या रियलिटी शो मध्ये धनश्री वर्मा सुरुवातीपासून चर्चेत आहे. या शो मध्ये एका खास व्यक्तीसोबत तिचा बॉन्ड फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनलाय.

| Updated on: Sep 22, 2025 | 3:29 PM
Share
शो मध्ये धनश्रीच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल खूप बोललं जातय. काही स्पर्धक युजवेंद्र चहलसोबतच्या तिच्या घटस्फोटावर बोलले. अभिनेत्री आहाना कुमरा सुद्धा धनश्रीबद्दल अनेकदा बोललीय. ती सर्व मुलांसोबत बनवून ठेवते असं आहाना कुमरा म्हणाली.

1 / 5
आता शो च्या काही क्लिप्स व्हायरल होतायत. यात धनश्री खूप रडताना दिसतेय. शो मध्ये पर्सनल लाइफ आणि घटस्फोटाबद्दल इतर स्पर्धकांनी बोलणं धनश्रीला अजिबात आवडलं नाही. ती शो सोडण्याची धमकी देतेय.

आता शो च्या काही क्लिप्स व्हायरल होतायत. यात धनश्री खूप रडताना दिसतेय. शो मध्ये पर्सनल लाइफ आणि घटस्फोटाबद्दल इतर स्पर्धकांनी बोलणं धनश्रीला अजिबात आवडलं नाही. ती शो सोडण्याची धमकी देतेय.

2 / 5
धनश्री रडत, रडत बोलली मी माझं पर्सनल लाइफ कधीच समोर मांडलेलं नाही. मी कधीच कोणाबरोबर या विषयावर बोललेली नाही.  धनश्री पुढे अशनीर ग्रोवरशी बोलली की, मी आयुष्य बघितलय. मी यापुढे आहनावर कधीच विश्वास ठेऊ शकणार नाही. मला खूप वाईट वाटलं.

3 / 5
धनश्री शो सोडण्याबद्दल सुद्धा बोलली. ती ओरडून बोलली की, हे सर्व काय आहे? मी हा शो करु शकत नाही. अशनीर ग्रोवर नंतर धनश्रील समजावण्याचा प्रयत्न करतो. पण ती म्हणते की, मी माफी मागते पण हा शो करु शकत नाही. आयुष्य पुन्हा मार्गावर आणण्यासाठी खूप हिम्मत लागते.

4 / 5
अशनीर ग्रोवर धनश्रीला शो मधून वॉकआऊट करण्यापासून रोखतो. तुझा आदर ठेवणं माझी जबाबदारी आहे. पवन सिंह सुद्धा धनश्रीच्या खांद्यावर हात ठेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो.

अशनीर ग्रोवर धनश्रीला शो मधून वॉकआऊट करण्यापासून रोखतो. तुझा आदर ठेवणं माझी जबाबदारी आहे. पवन सिंह सुद्धा धनश्रीच्या खांद्यावर हात ठेऊन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...