PHOTO | धनश्री काडगावकरने फॉलो केला ‘ब्लॅक पोलका ड्रेस’ ट्रेंड, पाहा तिचे खास फोटो!

| Updated on: Nov 02, 2020 | 2:56 PM

पोलका डॉट ड्रेसमध्ये फोटोशूट करत आपल्याकडे गोड बातमी आहे, हे सांगण्याचा ट्रेंड बॉलिवूड कलाकरांनी चांगलाच रुजवला.

1 / 6
अभिनेत्री अनुष्का शर्मा, नताशा आणि अनिता हसनंदानीप्रमाणे धनश्रीनंसुद्धा पोल्का डॉट ड्रेसेसद्वारे प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांना दिली होती. ती गेले अनेक दिवस सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

2 / 6
'तुझ्यात जीव रंगला' या सुपरहिट मालिकेतली नंदिता वहिनी म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत प्रसिध्द झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकर लवकरच आई होणार आहे.

3 / 6
तिनेसुध्दा याच पोलका डॉट ट्रेंडमधलं खास फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे.

4 / 6
पतीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धनश्रीने ही गूड न्यूज सर्वांना दिली होती.

5 / 6
त्यानंतर धनश्रीने पुन्हा आता बेबीबंपसह एक नवं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे.

6 / 6
धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.