AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandar Cast Fees : बाप रे, रणवीर सिंहने धुरंधर फिल्मसाठी घेतली इतकी Fee, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त त्याच्या आसपासही नाही

Dhurandar Cast Fees : धुरंधर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये एक उत्साह दिसून येतोय. कारण यात अनेक मोठे कलाकार आहेत. फिल्मची कास्ट खूप तगडी आहे. कास्ट या चित्रपटाचा यूएसपी ठरु शकतो. या चित्रपटासाठी रणवीर सिंहला मजबूत मानधन मिळालय. पण अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्नाला किती मानधन मिळालय? तुम्हाला माहित आहे का?

| Updated on: Nov 22, 2025 | 3:33 PM
Share
बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक मल्टीस्टारर चित्रपट येऊन गेले. हे चित्रपट प्रेक्षकांना आवडले सुद्धा. फॅन्सना एकाचवेळी अनेक स्टार्स एकाचवेळी पडद्यावर पहायला आवडतं. त्याचा चित्रपटाला फायदा सुद्धा होतो. आता अजून एक मल्टीस्टारर सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी तयार आहे. डिसेंबरमध्ये हा धमाका होणार आहे.

1 / 5
नुकताच धुरंधर चित्रपटाचा चार मिनिटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात रणवीर सिंहशिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर.माधवन आणि अक्षय खन्ना या कलाकारांनी आपल्या लूकने लक्ष वेधून घेतलं. कलाकारांसोबत आता त्यांची फि सुद्धा आली. लीड अभिनेता रणवीर सिंहने या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.

2 / 5
अर्जुन रामपाल सुद्धा ट्रेलरमध्ये बऱ्यापैकी दिसला. स्क्रीन टाइममध्ये प्रेक्षकांना अक्षय खन्नाचा सुद्धा जलवा पहायला मिळाला. छावामध्ये अक्षयने रंगवलेल्या औरंगजेबाच्या कॅरेक्टरची आठवण झाली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्याने किती मानधन घेतलं? हे तुम्हाला माहितीय का?.

3 / 5
रिपोर्ट्सनुसार अर्जुन रामपालला या चित्रपटासाठी अशी फार खास रक्कम मिळालेली नाही. त्याला फि पोटी फक्त 1 कोटी दिलेत. त्या तुलनेत अक्षय खन्नाची फि थोडी जास्त आहे. रिपोर्ट्सनुसार धुरंधरसाठी अक्षय खन्नाला 3 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. पण ही रक्कम रणवीरला मिळालेल्या रक्कमेच्या तुलनेत काहीच नाही.

4 / 5
आर माधवनचा सुद्धा चित्रपटात महत्वाचा रोल आहे. त्याला या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये ऑफर करण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये दमदार एन्ट्रीने सर्वांच लक्ष वेधून घेणाऱ्या संजय दत्तला या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये फि दिल्याची चर्चा आहे. लीड अभिनेत्री सारा अर्जुनचा डेब्यु चित्रपट आहे. तिला 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...