‘धुरंधर 2’ सिनेमातील 7 ढासू डायलॉग, ऐकून डोक्यात जाईल सणक!

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर 2' सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनेकांनी सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला आहे, तर अनेकांनी अद्याप नाही... त्यामुळे सिनेमातील 7 असे डायलॉग, जे ऐकल्यानंतर डोक्यात सणक जाईल!

| Updated on: Mar 24, 2026 | 3:24 PM
1 / 6
'बदला लेना आसान नहीं होता, दर्द को हौसला का ईंधन चाहिए होता है और वो ईंधन हर किसी के पास नहीं होता है।', कोण्या गोष्टी बदला घेण्यासाठी हिंमत असली पाहिजे... असं या डायलॉगमध्ये सांगण्यात आलेलं आहे.

'बदला लेना आसान नहीं होता, दर्द को हौसला का ईंधन चाहिए होता है और वो ईंधन हर किसी के पास नहीं होता है।', कोण्या गोष्टी बदला घेण्यासाठी हिंमत असली पाहिजे... असं या डायलॉगमध्ये सांगण्यात आलेलं आहे.

2 / 6

'इस जन्म में फॅमिली फर्स्ट यारा, अगले जन्म में देश को भी संभाल लूंगा।', देशाप्रती प्रेम या डायलॉगमध्ये दिसून येत आहे. पण कुटुंबाची देखील चिंता सतावताना दिसतेय.

3 / 6

हिंदुस्तानी काफिर का सर कटकर मुशर्रफ के दस्तरख्वान पर रखा था मेजर इक्बाल ने, खुदा कसम, अब एक और हिंदुस्तानी का सर कटकर मुरीदके के मीनार से लटकाऊंगा।', मेजय इक्बालची भूमिका सिनेमात अभिनेता अर्जुन रामपाल याने साकारली आहे.

4 / 6

'हम मर्द हैं जसकीरत; पैदा होने से मरने तक हमारा फर्ज है लड़ना।' जसकीरत म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग, ज्याने सिनेमात स्पायची भूमिका साकारली आहे. हमजा अली मदारी असं त्याचं सिनेमातील नाव आहे.

5 / 6

'इस दुनिया में हर किसी की कीमत होती है; वफादार की थोड़ी ज्यादा।', 'धुरंधर 2' सिनेमाती हा डायलॉग जगाच सत्य दाखलत आहे...

6 / 6

सिनेमातील सहावा डायलॉग 'जिंदा रखके तड़पाने में जो मजा है वो मौत में कहां।', तर सातवा डायलॉग 'अब पाकिस्तान का मुस्तखबिल हिंदुस्तान तय करेगा।' असा आहे... गुप्तचर पथकाच्या रणनीतीच्या मदतीने देश आता शेजारच्या राष्ट्रावर राज्य करण्यास सज्ज झाला आहे... असं देखील दाखवण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us