AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: शुबमन गिल आणि साई सुदर्शन नंबर 1 जोडी! शतकी भागीदारीसह मोठा कारनामा

Shubman Gill and Sai Sudharsan: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं आहे. यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांची शतकी भागीदारी महत्त्वाची ठरली. या शतकी भागीदारीसह या जोडीने एक मोठा विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: May 09, 2026 | 9:29 PM
Share
आयपीएल स्पर्धेत यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन जोडी यशस्वी सलामी जोडी ठरली आहे. आतापर्यंत या जोडीने गुजरात टायटन्स संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तसंच घडलं. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने 65 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. यात दोघांनी अर्धशतकं ठोकली. यासह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने 65 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. यात दोघांनी अर्धशतकं ठोकली. यासह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीने आयपीएल स्पर्धेत सहाव्यांदा सलामीच्या विकेटसाठी 100हून अधिक धावा केल्या आहेत. सलामीच्या विकेटसाठी सर्वाधिक शतकी भागीदारी करणारी जोडी म्हणून नोंद झाली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
 शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी फक्त 28 सामन्यांमध्ये सहा शतकी भागीदारी केल्या आहेत. त्यामुळे कमी डावात सहा शतकी भागीदारी करण्याचा विक्रम नावावर झाला आहे.  इतकंच काय तर या दोन खेळाडूंच्या नावावर आतापर्यंत वेगवेगळ्या स्थानासाठी 9 शतकी भागीदारी आहेत.  (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने आणखी एक विक्रम रचला आहे. या सामन्यातील त्यांची 118 धावांची भागीदारी ही राजस्थानविरुद्ध मोठी भागीदारी ठरली आहे. गुजरातकडून राजस्थानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन