
अभिनेता रणवीर सिंह याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रणबीर याने ग्लॅमरस आणि क्लासी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत लग्न केलं.. पण त्याची बहीण देखील प्रचंड सुंदर दिसते. सध्या रणवीर याच्या बहिणीचे देखील काही फोटो समोर आले आहेत.

अनेकांना माहिती नाही की, रणवीर याला एक मोठी बहीण आहे... पण तिच्याबद्दल फार कोणाला काही माहिती नाही. रितिका भवनानी असं रणवीर याच्या मोठ्या बहिणीचं नावआ आहे... ती प्राणी प्रेमी आहे... रितिका देखील प्रचंड सुंदर दिसते.

रणवीर आणि रितिका यांचे आजी-आजोबा, चांद बुर्क आणि सुंदर सिंग भवनानी, कराचीहून मुंबईत स्थायिक झाले. रितिका तिच्या भावाप्रमाणे नाही, रितिका खाजगी आयुष्य पसंत करते आणि मीडियापासून दूर राहते.

रितिका हिचं कुटुंब, रणवीर आणि तिची वहिनी, दीपिका पदुकोण यांच्याशी एक मजबूत नातं आहे. रितिका हिला कायम वेग-वेगळ्या कार्यक्रमांमध्ये स्पॉट केलं जातं... सोशल मीडियावर देखील तिचे फोटो व्हायरल होत असतातय

रितिका रणवीर आणि दीपिकाच्या नवजात मुलीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती, यावरून त्यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते असल्याचे दिसून येते. रितिका हिच्या सौंदर्यापुढे दीपिका देखील फेल आहे.