Photos : दिशा पाटनी टायगर श्रॉफसोबत दुबईत, पाहा दोघांचे Hot फोटो

बॉलिवुडची चर्चेत असलेली जोडी म्हणजे टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी. सध्या ते दोघे डेटवर असल्याची जोरदार चर्चा आहे. आता ते दोघे थेट दुबईत सोबत दिसले आहेत.

Photos : दिशा पाटनी टायगर श्रॉफसोबत दुबईत, पाहा दोघांचे Hot फोटो
| Updated on: Dec 18, 2020 | 12:46 AM