झोपण्यापूर्वी मुलांना या 3 गोष्टी देऊच नका, अन्यथा काय होतील परिणाम?

वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मुलांच्या आयुष्यात अनेक बदल होत आहेत. जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले नाही. मुलांची झोप त्यांच्या आरोग्यासाठी आणि मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाची असते. पण कधीकधी अजाणतेपण अशा काही गोष्टी घडतात, ज्याचा परिणाम मुलांच्या झोपेवर होतो.

| Updated on: May 11, 2025 | 3:30 PM
1 / 5
मुलांच्या आरोग्यासाठी आणि मानसिक विकासासाठी पालकांनी काजळी घेणं फार गरजेचं आहे. तर अशा काही 3 गोष्टी आहेत, ज्या मुलांना झोपेपूर्वी बिलकूल देऊ नका. त्या 3 गोष्टी कोणत्या आज जाणून घेऊ

2 / 5
जर तुम्ही मुलांना झोपण्यापूर्वी चॉकलेट, मिठाई किंवा कोणतीही गोड वस्तू दिली तर त्यांच्या शरीरातील उर्जेची पातळी वाढते. ज्यामुळे ते झोपण्याऐवजी खेळण्याच्या मूडमध्ये असतात. म्हणून झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी त्यांना चिडचिड आणि थकवा जाणवतो. शिवाय, साखर आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे.

3 / 5
झोपण्यापूर्वी मुलांच्या हातात मोबाईल, टीव्ही किंवा टॅबलेट देऊ नका. यांच्या स्क्रिनमुळे झोप येणे खूप कठीण होते. जर एखादा मुलगा मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहत झोपी गेला तर त्याला नीट झोप लागत नाही.

4 / 5
झोपण्यापूर्वी मुलांना या 3 गोष्टी देऊच नका, अन्यथा काय होतील परिणाम?

5 / 5
झोपण्यापूर्वी मुलांना खिचडी, दूध, किंवा साधी भाकरी आणि भाज्या द्या. झोपण्यापूर्वी गोष्टी सांगणे किंवा संगीत वाजवणे यासारख्या आरामदायी क्रिया करणे केव्हाही उत्तम. यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.