Chanakya Niti : आयुष्यात कधीच करू नका या लोकांची मदत, अन्यथा वाईट काळ सुरू झालाच समजा!
वाईट स्वभाव असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहायला हवं. अपशब्दांचा वापर करणाऱ्या व्यक्तीपासूनही नेहमी दूर राहायला हवे. अशा व्यक्तीची मदत केल्यास तुमचाच तोटा होऊ शकतो. भविष्यात ही व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते.

आचार्य चाणक्य यांनी आयुष्य जगण्याचे काही खास नियम सांगितले आहेत. त्यांनी पाच प्रकारच्या लोकांची कधीच मदत न करण्याचा सल्ला दिलेला आहे. या पाच लोकांची मदत केल्यास तुमचाच तोटा होऊ शकतो.
चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीने अगोदर तुमचा अपमान केलेला आहे, ती व्यक्ती भविष्यातही तुम्हाल अपमानित करू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तीची कधीच मदत करू नये. तुमची मदत विसरून संबंधित व्यक्ती तुम्हालाच अडचणीत आणू शकते.
वाईट स्वभाव असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहायला हवं. अपशब्दांचा वापर करणाऱ्या व्यक्तीपासूनही नेहमी दूर राहायला हवे. अशा व्यक्तीची मदत केल्यास तुमचाच तोटा होऊ शकतो. भविष्यात ही व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते.
जी व्यक्ती नेहमी खोटं बोलते, अशा व्यक्तीची मदत करणे टाळायला हवे. अशा लोकांची मदत केल्यास भविष्यात तुम्हीच अडचणीत येऊ शकता. अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा तुम्ही मदतीला धावल्याने तुम्हीच अडचणीत येऊ शकता. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार अशा लोकांपासून दूर राहावे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.