तुम्हाला माहितेय कॅमेऱ्याला मराठीत काय म्हणतात? अनेकांना नसेल माहिती…

आजच्या काळात लहान मुलांच्या हातात देखील कॅमेरा असतो... अनेक महत्त्वाचे क्षण टिपायचे असतील कॅमेरा फार महत्त्वाची भूमिका बजावतो, पूर्वी अनेकांच्या घरी कॅमेरे होते. पण आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरे आहेत... पण मराठी कॅमेऱ्याला काय म्हणतात याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती देखील नसेल...

| Updated on: Oct 21, 2025 | 1:48 PM
1 / 5
बाजारात आज असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे  आहेत. त्यामुळे फोटो चांगले येतात. कोणताही सण किंवा कार्यक्रम असल्यास सर्वात मोठी भूमिका कॅमेरा साकारतो... हे तर अनेकांना माहिती आहे,

2 / 5
पण  कॅमेऱ्याला मराठीतून काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का. अनेकांनी कॅमेऱ्याला मराठीत कोणता शब्द आहे नाही माहिती. कारण आपण रोजच्या वापरातच त्याला कॅमेरा म्हणतो.

3 / 5
कॅमेऱ्याला मराठीत छायाचित्र टिपण्याचे यंत्र असे म्हणतात. याशिवाय, काहीवेळा 'कॅमेरा' हा शब्द देखील वापरला जातो. याचा उपयोग तर आज प्रत्येकाला माहिती आहे. 'कॅमेरा' हा मूळ इंग्रजी शब्द मराठीतही सर्रास वापरला जातो.

4 / 5
सांगायचं झालं तर, कॅमेऱ्यामध्ये प्रकाशसंवेदी पृष्ठभाग असतो... यावर रासायनिक चढवलेली फिल्म किंवा विद्यूत संवेदक असतो.

5 / 5
पूर्वी स्मार्टफोन नव्हते त्यामुळे अनेकांच्या घरी कॅमेरे असायचे. तर 90 दशकापर्यंत सर्वांमध्ये फोटो स्टुडिओची क्रेझ होती. सणच्या दिवशी संपूर्ण कुटुंब आठवण म्हणून फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी जायचे