
इंग्रजी भाषेबद्दल सांगायचं झालं तर, 1.5 अब्ज लोकांना इंग्रजी भाषा समजते... अशात तुम्हाला माहिती आहे इंग्रजीमध्ये असा कोणता शब्द आहे, जो E ने सुरु होतो आणि E ने संपतो... तुम्हाला माहिती आहेत का असे शब्द...

E ने सुरु होणारे अनेक शब्द तुम्हाला आठवली देखील असतील, पण त्या शब्दांचा शेवट देखील E याच शब्दाने झाला पाहिजे... थोडं कठीण आहे... पण विचार केला तर तुम्हाला देखील या प्रश्नाचं उत्तर देता येईल...

जर तुम्हाला हे देखील माहित नसेल की कोणता शब्द E ने सुरू होतो आणि E ने संपतो, तर ते येथे जाणून घ्या. स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. स्पर्धा परीक्षांमध्ये असे गोंधळात टाकणारे प्रश्न विचारले जातात.

स्पर्धा परीक्षांमध्ये असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. उत्तर खूप सोपे आहे पण ते लोकांना विचारात पाडते. E ने सुरु होणारे आणि E याच शब्दाने शेवट होणारे अनेक सोपे आणि साधे शब्द आहेत.

सांगायचं झालं तर, Eye, Eve, Edge, Empire, Example, Envelope, Experience असे अनेक शब्द आहेत ज्यांची सुरुवात E ने होतं आणि E याच शब्दाने संपते... असे अनेक प्रश्न स्पर्ध परीक्षांमध्ये विचारले जातात.