अमेरिकेत खळबळ माजली असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांची थेट मोठी घोषणा, आता पाचवा..

डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे हैराण करणारे फोटो व्हायरल झाली आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोठी घोषणा केली. यासोबतच त्यांनी त्यांच्या आवडत्या शब्दाबद्दलही खुलासा केला.

| Updated on: Dec 20, 2025 | 2:39 PM
1 / 5
डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने चर्चेत असणारे नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची नुकताच काही धक्कादायक फोटो व्हायरल झाली. फोटोसोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आलंय. 

2 / 5
नॉर्थ कॅरोलिना येथील आपल्या भाषणादरम्यान ट्रम्प यांनी गंमतीने म्हटले की, टॅरिफ हा सध्या माझा आवडला शब्द आहे. खोट्या बातम्या पसरवणारे लोक मला प्रश्न विचारू लागले. धर्माबद्दल काय, देवाविषयी काय, कुटुंबाबद्दल काय, माझ्या पत्नी आणि मुलांबद्दल काय?

3 / 5
त्यामुळे आता टॅरिफ हा माझा पाचवा आवडता शब्द आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, माझ्या आयुष्यातील पहिला सर्वात आवडता शब्द तोच आहे. 

4 / 5
ट्रम्प यांनी टीका करत म्हटले की, अनेक शब्द तोडूनमोडून चुकीच्या पद्धतीने माझे सादर केली जातात. याच कारणामुळे मी आता बोलताना फार जास्त काळजी घेतो. 

5 / 5
 हॉटेल, रेस्टॉरंट आणि सेवा क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. जे कर्मचारी ओव्हरटाईम काम करतात, त्यांना करातून सूट दिली जाईल. यासोबत वयस्कर लोकांनीही करातून सुटका मिळेल, असे ट्रम्प यांनी घोषणा करत म्हटले.