Dream Girl 2 Advance Booking | ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, तब्बल इतक्या लाखांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय धमाका होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

| Updated on: Aug 21, 2023 | 8:57 PM
1 / 5
आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 25 आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे ही देखील मुख्य भूमिकेत आहे.

2 / 5
नुकताच आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे.

3 / 5
चित्रपटाचे पहिल्याच दिवशी तब्बल 19 लाखाचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. याचाच अर्थ आता गदर 2 चित्रपटानंतर ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट देखील धमाका नक्कीच करेल.

4 / 5
ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा आयुष्मान खुराना हा पूजाच्या पात्रातून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसणार आहे.

5 / 5
गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे हिचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. आता ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट याला अपवाद ठरतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.