अशा महिला सतत येत आहेत तुमच्या स्वप्नात, स्वप्न शुभ की अशुभ? त्याचा नक्की अर्थ काय?

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात महिलांना पाहिल्याने अनेक प्रकारचे संकेत मिळतात. त्याचे शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम आहेत. स्वप्न साहित्यानुसार, महिला स्वप्नात येत असतील त्याचा अर्थ नक्की काय आणि कोणते संकेत शुभ आणि अशुभ असू शकतील... याबद्दल जाणून घेवू.

| Updated on: Mar 28, 2025 | 1:38 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नामागे काही तरी खास गोष्ट असते. असं म्हटलं जातं, की स्वप्ने आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल इशारा देतात. यातील काही स्वप्ने खूप दुःखद असतात. तर, काही महत्वाचे देखील ठरतात. स्वप्न साहित्यानुसार, स्वप्नात महिला पाहिल्याने शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम होऊ शकतात.

2 / 6
वृद्ध महिलेचे दर्शन: स्वप्नात वृद्ध स्त्री दिसणे शुभ मानलं जातं.  स्वप्नात वृद्ध महिला पाहणे हे भविष्यात तुम्हाला संपत्ती आणि आदर मिळण्याची शक्यता असल्याचं लक्षण आहे... असं देखील सांगितलं जातं.

3 / 6
दागिने घातलेल्या महिलेचे दर्शन: जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दागिने घातलेली स्त्री दिसली तर याचा अर्थ असा की बऱ्याच काळापासून रखडलेले काही काम पूर्ण होणार आहे. म्हणून त्याने योग्य नियोजन करून पुढे जावे.

4 / 6
परी किंवा सुंदर स्त्रीचं दर्शन: स्वप्नात सुंदर स्त्री किंवा परीसारखी स्त्री पाहणे हे शुभ लक्षण मानलं जातं. असं स्वप्न घरातील संघर्षांपासून मुक्तता दर्शवतात. यासोबतच घरात सुख-शांतीही राहते. हे आर्थिक परिस्थितीत सुधारणा दर्शवते.

5 / 6
हसणाऱ्या महिलेचे स्वरूप: जर एखादी स्त्री हसताना दिसली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकट येईल, परंतु जर एखादी स्त्री स्वप्नात हसताना दिसली तर लवकरच व्यक्तीच्या आयुष्यात संपत्ती येईल.

6 / 6
 ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)