सकाळी रिकाम्या पोटी प्या हे आयुर्वेदिक पेय, आजार कायमचे राहतील दूर 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये कोणालाही आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही. मात्र, एक पेय असे आहे जे आपण दररोज उपाशीपोटी घेतले तर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील.

| Updated on: Oct 29, 2025 | 10:52 AM
1 / 5
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत कठीण होते. सर्दीसह अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते नाही तर तब्येत खराब होण्याची शक्यता अधिक असते. 

2 / 5
जर तुम्हाला हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर फक्त एक पेय दररोज सकाळी उपाशी पोटी घ्या. यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. 

3 / 5
सर्वांनाच माहिती आहे की, आवळा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय अनेक समस्यांवर तो उपाय आहे. 

4 / 5
दररोज सकाळी झोपीतून उठल्यानंतर आवळ्याचा ज्यूस प्या. एक आवळा घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हा ज्यूस ताजा ताजा प्या. 

5 / 5
आपण जर हा ज्यूस दररोज घेतला तर हिवाळ्यातही निरोगी राहण्यास मोठी मदत होईल. आवळ्याने केस आणि त्वचा देखील चांगली होण्यास मदत होते. 