दारुमुळे झिंग चढली, रात्रीच्या अंधारात मित्रासोबत केलं भयंकर कृत्य; दिवस उजाडताच खळबळ!

दारूच्या नशेत एका व्यक्तीने आपल्याच मित्रासोबत भयंकर कृत्य केले आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

| Updated on: Jul 08, 2025 | 9:36 PM
1 / 5
धुळे : शिरूर तालुक्यातील झेंडेअंजन गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येते एका माथेफिरून दारूच्या नशेत आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
 विकास महाले असे आरोपीचे नाव असून दारुच्या नशेत त्याने हे कुकृत केले आहे. दारुच्या नशेत असताना विकास याने भांडणात मित्राच्या डोक्यात दगड घातला. यात देविदास नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दोघांत वाद नेमका कशामुळे झाला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
मृत देवा बहिरम व आरोपी विकास महाले हे दोघेही जवळचे मित्र होते. मात्र दोघांमध्ये अचानक वादा निर्माण झाला होता. पुढे वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
या हाणामारीदरम्यान विकास महाले याने रागाच्या भरात देवा बहिरमच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत देवा बहिरम याला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
मात्र उपचारादरम्यान देवा बहिरम याचा मृत्यू झाला. रात्री दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी विकास महाले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us