सकाळी नाश्ता करायला वेळ नाही? मग झटपट तयार करा हा हेल्दी पदार्थ…

नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाता हे अत्यंत महत्वाचे आहे. नाश्त्यात निरोगी पदार्थांचा समावेश करा. विशेष म्हणजे असे काही घटक आहेत, जे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि झटपट कमी वेळेत तयार होते.

| Updated on: Feb 05, 2026 | 4:03 PM
1 / 5
सकाळच्या धावपळीत आपल्यापैकी अनेकांना नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपण नाश्ता न करता घरातून बाहेर पडतो आणि बाहेर जे काही खाण्यास मिळते ते खातो. 

सकाळच्या धावपळीत आपल्यापैकी अनेकांना नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपण नाश्ता न करता घरातून बाहेर पडतो आणि बाहेर जे काही खाण्यास मिळते ते खातो. 

2 / 5

दररोज सकाळी नाश्ता बाहेर केल्याने म्हणावी तशी पोषक घटक आपल्या शरीराला मिळत नाहीत. ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो आणि आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. 

3 / 5

जर तुम्हाला सकाळच्या धावपळीत हेल्दी आणि बाहेरील खायचे नसेल तर एका खास बेस्ट नाश्त्याबद्दल आज तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्याने वजनही कमी होण्यास मदत होते. 

4 / 5

सर्वांनाच माहिती आहे की, मूग डाळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मूग डाळीचा आहारात समावेश केल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. 

5 / 5

मूगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि फायबर असते. मूग रात्री भिजत खाला आणि सकाळी त्यामधील पाणी काढून टाका. त्यामध्ये टोमॅटो, लिंबू, काकडी आणि कांदा मिक्स करून घ्या. प्रवासातही तुम्ही हा नाश्ता आरामात करू शकता. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us