
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबईत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

राष्ट्रवादी पक्षाने या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते.

सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


रोहिणी खडसे या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत.