‘समाजाचा कॉमन मॅन..’; एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील बॅनर चर्चेत

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर झालेला नाही. आता ठाण्यात लुईसवाडी इथल्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने हा बॅनर लावण्यात आला आहे.

समाजाचा कॉमन मॅन..; एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेरील बॅनर चर्चेत
एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 02, 2024 | 1:47 PM