राजकारण एका बाजूला… शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव, थेट दिल्लीतील मोठी डेव्हल्पमेंट काय?

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजकारण एका बाजूला... शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव, थेट दिल्लीतील मोठी डेव्हल्पमेंट काय?
| Updated on: Feb 11, 2025 | 9:38 PM