Ekta Kapoor : ‘गंदी बात’ शिवाय हॉट सीन्समुळे एकता कपूरच्या या चित्रपटांवरुन झालाय वाद

Ekta Kapoor : 'गंदी बात' या वेब सीरीजमुळे प्रसिद्ध निर्माती आणि जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर अडचणीत आली आहे. तिच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अशा वेबसीरीजमुळे एकता कपूरची अडचणीत येण्याची ही पहिली वेळ नाहीय.

| Updated on: Oct 22, 2024 | 3:15 PM
1 / 5
प्रसिद्ध टेलीविजन प्रोड्यूसर एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्यावर वेब सीरीजमुळे पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

2 / 5
OTT प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीवर वेब सीरीज 'गंदी बात' च्या सहाव्या सीजनच्या एका एपिसोडमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील सीन्स दाखवण्यात आले आहेत.

3 / 5
ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा एकता कपूरच्या फिल्म किंवा प्रोजेक्टमधील अडल्ट सीन्सवरुन लोकांनी आक्षेप नोंदवलाय.

4 / 5
एकता कपूरची 'ट्रिपल एक्स' वेब सीरीज वर्ष 2020 मध्ये रिलीज झाली. त्यावरुन मोठा वाद झाला होता. त्यामध्ये सैनिकाच्या पत्नीवरुन आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आलेली.

5 / 5
एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस 2' चित्रपटातील सीन्सवरुन वाद झाला होता. फिल्मचा ट्रेलर युट्यूबवर बॅन करण्यात आला होता.