ईशा देओलचं आईसोबत हटके फोटोशूट, दोघींचं सौंदर्य पाहून म्हणाल…

अभिनेत्री ईशा देओल कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आई आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत ईशाने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र दोघींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 15, 2025 | 9:31 PM
1 / 5
अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे. ईशा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

3 / 5
आता ईशा हिने आई आणि अभिनेत्री  हेमा मालिनी यांच्यासोबत फोटोशूट केलं आहे. दोघींच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री आता कायम सक्रिय असते.

5 / 5
घटस्फोटानंतर ईशाच्या बोल्डनेसमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देते.