Janhvi kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा
जान्हवी कपूरच्या पोस्टवर वडील बोनीकपूर यांनी अतिसुंदर अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
1 / 4

Janhvi Kapoor
2 / 4
या चित्रांमध्ये, जान्हवी कपूर लाईट हिरव्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान केली आहे. हे फोटोला पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे .
3 / 4
जान्हवी कपूरच्या पोस्टवर वडील बोनीकपूर यांनी अति सुंदर अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. याशिवाय चाहत्यांनाही विविध प्रकारच्या इमोजी पोस्ट करत तिच्या लुक आवडल्याचे म्हटले आहे.
4 / 4
जान्हवी कपूरच्या साडीतील फोटोची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे
Loading...
Unable to load recommendations.
सचिन पिळगांवकरांसोबत मोडलं लग्न, क्रिकेटपटूसोबत अफेअरच्या चर्चा, अन्..
पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
बायको मिळते भाड्याने, लोकांच्या रांगा, पसंत आल्यास... कुठं घडतं हे?
ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी...फडणवीसांचा बंडखोरांना स्पष्ट संदेश
हा ना* भिमनवार गुणांची चोरी करतो, अन्...विजय वडेट्टीवार संतापले...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...