फराह खान हिने केला अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, अमिताभ बच्चन यांच्यामुळे…

फराह खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे फराह खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. फराह खान मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

| Updated on: Oct 23, 2024 | 8:07 PM
1 / 5
फराह खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. फराह खान ही व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. विशेष म्हणजे तिच्या व्लॉगचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.

फराह खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. फराह खान ही व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. विशेष म्हणजे तिच्या व्लॉगचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.

2 / 5

फराह खान आणि अभिनेता बोमन इराणी 'कौन बनेगा करोडपती 16' च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

3 / 5

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये फराह खान ही मोठा खुलासा करताना दिसत आहे. फराहने 2014 पासून आतापर्यंत चित्रपट न बनवण्याचे मुख्य कारण बिग बींना सांगितले.

4 / 5

फराह खान हिने म्हटले की, 2014 पासून आतापर्यंत चित्रपट न करण्याचे मुख्य कारण म्हणजे मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचे होते.

5 / 5

फराह खान पहिल्यांदाच याबद्दल खुलासा करताना दिसलीये. आता फराह खान हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us