PHOTOS: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या हल्ल्याविरोधात शेतकरी रस्त्यावर, दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर ट्रॅफिक जाम

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणांचा दौरा करणाऱ्या शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यानंतर शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

PHOTOS: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या हल्ल्याविरोधात शेतकरी रस्त्यावर, दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर ट्रॅफिक जाम
या हल्ल्याची माहिती मिळताच गाझीपूर सीमेवर अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत वाहतूक बंद केली.
| Updated on: Apr 03, 2021 | 3:29 AM